Home > Terms > Marathi (MR) > लिओनार्डो द विंची

लिओनार्डो द विंची

लिओनार्डो दा विंची चित्रकला, वास्तुकला, शिल्पकला, आणि अभियांत्रिकी अशा खळाळणा-या अनेक माध्यमांचा स्वामी आहे. त्याच्या सर्वोत्तम नामांकित कामांमध्ये मोनालिसा (1503-1506) आणि द लास्ट सपर (इ.स. 1495) यांचा समावेश आहे. ते फक्त रचनांच्या विषयावरच नव्हे तर त्याच्या रचनांच्या आसपासच्या वातावरणावर देखील घट्ट पकड ठेवू शकत होते. 500 वर्षांनंतर देखील त्यांची मानवी शरीराची सविस्तर रेखाचित्रे अजूनही अत्यंत आदराने ओळखली जातात.

0
Collect to Blossary

Member comments

You have to log in to post to discussions.

Terms in the News

Featured Terms

varsha0714
  • 0

    Terms

  • 0

    Blossaries

  • 1

    Followers

Industry/Domain: Computer Category: PC peripherals

छपाईयंत्र

type of peripheral device that produces hard copies of information generated by a computer on paper and other media